डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत; १० गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक संस्था व मार्केटिंग करण्यास मान्यता, वाचा संपुर्ण बातमी
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत; १० गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक संस्था व मार्केटिंग करण्यास मान्यता, वाचा संपुर्ण बातमीराज्यात नैसर्गिक/ सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला सन 2022 ते सन 27 28 या कालावधी करतात मुदतवाड देऊन, सदर योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढविण्यास तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती भीषण असे संबोधन्यास मंत्रिमंडळाच्या मान्यतेस अनुसरून मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयातील तरतूंमध्ये बदल करण्याबाबत कृषी आयुक्तालयाने प्रस्ताव सादर केलेला आहे. दिनांक 27 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये दहा गटांच्या समूहाची शेतकरी उत्पादक कंपनी FPC ( Farmer Producer Organization ) स्थापन करावयाच्या तरतुदी सोबतच दहा टक्क्यांच्या समूहाची शेतकरी उत्पादक संस्था FPO (Farmer Producer Company) पन करण्यासाठी उभारणी करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणे होती.
कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त प्रस्तावानुसार दिनांक 27 जून 2019 विचार शासन निर्णयात दिल्या प्रमाणे सुधारित बदल करण्यात आले आहेत.